14. नकाशा आणि खुणा | 4थी ,परिसर अभ्यास 1
14. नकाशा आणि खुणा
1.
नदी
2.
म्हैस
3. गाडी
4. रेल्वे
उत्तर :- नदी
प्रश्न-२ :- खालीलपैकी मानवनिर्मित घटक ओळखा.
1.
डोंगर
2.
नदी
3. फळा
4. झाडे
उत्तर :- फळा
प्रश्न-३ :- खालीलपैकी निसर्गनिर्मित घटक ओळखा.
1.
पुस्तक
2.
संगणक
3. वही
4. पर्वत
उत्तर :- पर्वत
प्रश्न-४ :- खालीलपैकी कोणती गोष्ट नकाशामध्ये दाखवणार ?
1.
माणसे
2.
घरे
3. जनावरे
4. पक्षी
उत्तर :- घरे
प्रश्न-५ :- खालीलपैकी कोणती गोष्ट नकाशामध्ये दाखवणार
नाहीत ?
1.
रस्ता
2.
बगीचा
3. पाण्याची टाकी
4. रेल्वेगाडी
उत्तर :- रेल्वेगाडी
प्रश्न-६ :- निसर्गनिर्मित गोष्टी म्हणजे काय ? ?
1.
माणसाने तयार
केलेल्या
2.
कंपनीमध्ये तयार
झालेल्या
3. निसर्गतः उपलब्ध असलेल्या
4. दुकानात मिळणाऱ्या
उत्तर :- निसर्गतः उपलब्ध
असलेल्या
प्रश्न-७ :- मानवनिर्मित गोष्टी म्हणजे काय ? ?
1.
नैसर्गिक साधनांचा
वापर करून तयार केलेल्या
2.
निसर्गात मिळणाऱ्या
3. दुसऱ्याने दिलेल्या
4. दुकानात मिळणाऱ्या
उत्तर :- नैसर्गिक साधनांचा वापर करून
तयार केलेल्या
प्रश्न-८ :- खालीलपैकी कोणता किल्ला जलदुर्ग आहे ?
1.
प्रतापगड
2.
सिंहगड
3. सिंधुदुर्ग
4. रायगड
उत्तर :- सिंधुदुर्ग
प्रश्न-९ :- खालीलपैकी कोणता किल्ला गिरिदुर्ग आहे ?
1.
तोरणा
2.
जंजिरा
3. सिंधुदुर्ग
4. जयगड
उत्तर :- तोरणा
प्रश्न-१० :- खालीलपैकी कोणता जिल्ह्यात बंदरे आहेत ?
1.
पुणे
2.
औरंगाबाद
3. ठाणे
4. नागपूर
उत्तर :- ठाणे
No comments